Marathi Suvichar in marathi
Marathi Suvichar in marathi

शेतीमध्ये बी पेरले  नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.